कुंबेफळ येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर….युवकांनी उच्च ध्येय बाळगावे – मुख्याधिकारी अर्पिता ठुबे
महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – युवकांनी उच्च ध्येय बाळगून वाटचाल करावी, यश हमखास मिळते पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे कोणत्याही कारणाने निराश न होता आपले ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील रहावे असे आवाहन अंबाजोगाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आय. ए. एस. अर्पिता ठुबे यांनी केले. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा […]
सविस्तर वाचा