लातूरमध्ये टेम्पो-कारच्या अपघातात आईसह दोन लेकी आणि नातीचा मृत्यू

लातूर: लातूरच्या नांदेड-बिदर महामार्गावरील एकुर्का रोड येथे टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात आई, दोन विवाहित मुली आणि नातीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये मंगलाबाई जाधव(वय ४८), प्रतिभा भंडे(वय २४), प्रणिता बिरादार(वय २६) आणि अन्यया भंडे यांचा समावेश […]

सविस्तर वाचा