पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री तर धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर

महाराष्ट्र 24 तास | नागपूर – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप जाहीर झालं. अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच […]

सविस्तर वाचा

शरदचंद्र पवार यांनी मस्साजोग येथे घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट, गावकऱ्यांनी केली मागणी

शरदचंद्र पवार यांनी मस्साजोग येथे घेतली पीडित कुटुंबाची, गावकऱ्यांनी केली  मागण महाराष्ट्र 24 तास | बीड – जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेला आज १३ दिवस झाले आहेत. आजपर्यंत यातील चौघे आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज शरदचंद्र पवार यांनी पीडित देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. […]

सविस्तर वाचा