भारत ही बुद्धभूमी : बाबासाहेबांच्या विचारांची जगाला गरज ; ‘विपश्यना’ साठी ही भुमी योग्य – पुज्य भिक्खू डॉ.लि.ची.रान

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा – क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी अकराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या धम्म […]

सविस्तर वाचा

चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात : अपघातात तिघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

महाराष्ट्र 24 तास | केज – केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव […]

सविस्तर वाचा

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार सिध्दार्थ गोदाम यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान; शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई- समाजातील उपेक्षित, वंचित, दबलेल्या लोकांवर जेव्हा अन्याय, अत्याचार होतो तेव्हा त्यांच्याकडे सरकार, यंत्रणा, मिडीया लवकर लक्ष देत नाही. त्या लोकांसाठी सोशल मीडिया एक उत्तम मार्ग आहे. आज जरी आम्ही पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलो तरी काही बातम्या आमच्याकडूनही सुटतात. त्याची माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारेच मिळते. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, […]

सविस्तर वाचा

बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना अजित पवार यांचे राजकिशोर मोदी यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद (पालकत्व) स्वीकारल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना अजित पवार यांना त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी राजकिशोर मोदी यांच्यासमवेत कापूस पणन महासंघाचे संचालक ऍड विष्णुपंत सोळंके , अंबाजोगाई पिपल्स […]

सविस्तर वाचा

बर्दापूरात १६ लाखांच्या दारूवर चोरट्यांचा डल्ला

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – अंबाजोगाई लातूर महामार्गावरील बर्दापूर फाटा येथील एक बियर बार फोडून चोरट्यांनी 16 लाख रुपयांपेक्षाही अधिक किमतीची दारू लंपास केली. ही घटना ही घटना रविवारी (दि.19) रात्रीतुन घडली. नरसिंग गुलाब मदने यांचे बर्दापूर फाटा येथे मयूर बियर बार हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता ते नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून घराकडे […]

सविस्तर वाचा

‘मूकनायक’ पुरस्काराचे २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात वितरण; राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार ‘आयबीएन’ लोकमतचे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम यांना जाहीर

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार ‘आयबीएन’ लोकमतचे ब्युरो चिफ सिध्दार्थ गोदाम यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २८ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेचे […]

सविस्तर वाचा

दुर्दैवी….एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना चिरडले,३ जण जागीच ठार, २ जखमी

महाराष्ट्र 24 तास | बीड – दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच युवकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस ने चिरडले यात तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ घडली आहे. आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. बीड – परभणी गाडीने […]

सविस्तर वाचा

खळबळजनक… अंबाजोगाईत दिवसाढवळ्या घरात घुसून नात्यातील व्यक्तिकडून गोळीबार, गोळीबार करून आरोपी फरार

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये असलेल्या पिंगळे रोहाऊस येथे दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिद्धेश्वर नवनाथ कदम (रा. पिंगळे रो हाऊस, अंबाजोगाई)  याच्यावर घराच्या खिडकीतून गोळी झाडून आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती समजताच […]

सविस्तर वाचा

कुंबेफळ येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर….युवकांनी उच्च ध्येय बाळगावे – मुख्याधिकारी अर्पिता ठुबे

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – युवकांनी उच्च ध्येय बाळगून वाटचाल करावी, यश हमखास मिळते पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे कोणत्याही कारणाने निराश न होता आपले ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील रहावे असे आवाहन अंबाजोगाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आय. ए. एस. अर्पिता ठुबे यांनी केले. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा […]

सविस्तर वाचा

खळबळजनक; पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र 24 तास |  बीड  – बीड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. बीड  शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती […]

सविस्तर वाचा