पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री तर धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर
महाराष्ट्र 24 तास | नागपूर – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच […]
सविस्तर वाचा