चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात : अपघातात तिघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

महाराष्ट्र 24 तास | केज – केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव […]

सविस्तर वाचा

दुर्दैवी….एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना चिरडले,३ जण जागीच ठार, २ जखमी

महाराष्ट्र 24 तास | बीड – दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच युवकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस ने चिरडले यात तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ घडली आहे. आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. बीड – परभणी गाडीने […]

सविस्तर वाचा

खळबळजनक… अंबाजोगाईत दिवसाढवळ्या घरात घुसून नात्यातील व्यक्तिकडून गोळीबार, गोळीबार करून आरोपी फरार

महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये असलेल्या पिंगळे रोहाऊस येथे दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिद्धेश्वर नवनाथ कदम (रा. पिंगळे रो हाऊस, अंबाजोगाई)  याच्यावर घराच्या खिडकीतून गोळी झाडून आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती समजताच […]

सविस्तर वाचा

पुन्हा बीड जिल्हा हादरला…. वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची हत्या, तिसरा भाऊ जखमी

महाराष्ट्र 24 तास | बीड – पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात ला हादरवून सोडणारी घटना घडली आहे.  यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईमच्या घटना वाढताना दिसत आहेत. दहशतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आणखी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावातील दोन […]

सविस्तर वाचा

खळबळजनक; पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र 24 तास |  बीड  – बीड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. बीड  शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती […]

सविस्तर वाचा

वाल्मीक कराडला १५ दिवसाची सीआयडी कोठडी ; केज न्यायालयात रात्री उशिरापर्यंत सुनावणी

महाराष्ट्र 24तास | केज – राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला के ज न्यायालयाने १५ दिवसांची सी आय डी कोठडी सूनावली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथे दि. ६ डिसेंबर रोजी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागितल्या […]

सविस्तर वाचा

परळीत हवेत गोळीबार करणारा कैलास फडला पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र 24 तास | परळी – सोशल मिडीयावर रिव्हालवर मधून हवेत गोळीबार करणाऱ्या परळी येथील इसमाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदर व्हीडीयो मधील व्यक्ती ही कैलास बाबासाहेब फड (रा. कन्हेरवाडी, ता. परळी, ह.मु. बैंक कॉलनी, परळी वै.) असल्याबी परळी शहर पोलीसांची खात्री झाल्यानंतर या प्रकरणात दोन दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता, पोलिसांनी या प्रकरणी कैलास […]

सविस्तर वाचा

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला; अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरातील घटना, चौघांवर गुन्हा

महाराष्ट्र 24 तास | बीड – बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न आता वरचेवर चिंताजनक बनू लागला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक अजिबात राहिला नसल्याचे दर्शविणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. जमीर उर्फ […]

सविस्तर वाचा

खळबळजनक; कर्नाटकात ऊसतोड मजुराचा मुकादमाकडून निघृण खून; दोघेही एकाच गावचे रहिवासी

महाराष्ट्र 24 तास | बीड – खळबळजनक घटना घडली आहे. कर्नाटकात ऊसतोड मजूराचा मुकादमाकडून निर्घृण खून करण्यात आला आहे ही घटना कर्नाटक येथील गोकाक तालुक्यातील घटप्रभा – हुक्केरीदरम्यान असणाऱ्या प्रख्यात दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याचा त्याच्याच गावाचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. […]

सविस्तर वाचा

मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट समोर…पीएम रिपोर्ट मध्ये संतोष देशमुख यांच्या अंगावरती 56 जखमा

महाराष्ट्र 24 तास | बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. दररोज या प्रकरणी नव नवीन खुलासे होत आहे. अशातच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल हा सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्या मृत्यूचं कारणही समोर आलं आहे. तसंच देशमुख यांचे डोळे […]

सविस्तर वाचा