चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात : अपघातात तिघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
महाराष्ट्र 24 तास | केज – केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव […]
सविस्तर वाचा