खळबळजनक… अंबाजोगाईत दिवसाढवळ्या घरात घुसून नात्यातील व्यक्तिकडून गोळीबार, गोळीबार करून आरोपी फरार
महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये असलेल्या पिंगळे रोहाऊस येथे दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिद्धेश्वर नवनाथ कदम (रा. पिंगळे रो हाऊस, अंबाजोगाई) याच्यावर घराच्या खिडकीतून गोळी झाडून आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती समजताच […]
सविस्तर वाचा